शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

मराठा समाजाला ठाकरे सरकारची खास भेट; कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 21:18 IST

thackeray govrenment takes important decision for maratha community: मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या कारमध्ये महिन्याभरापूर्वी स्फोटकं सापडली आणि एकच खळबळ उडाली. यानंतर एकापाठोपाठ एक स्फोटकं घडामोडी सुरू झाल्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूलाच राहिले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्यानं मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झालं. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.मराठा समासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेला पुण्यातल्या शिवाजीनगर येथे येथे शासकीय जागा देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत झाला. या निर्णयानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाचे आभार मानले. 'राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 'सारथी' संस्थेला शिवाजीनगर, पुणे येथे शासकीय जागा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मंत्रिमंडळाचा आभारी आहे,' असं चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अशोक चव्हाण मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत.मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय-१. महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ मधील  पद्व्युत्तर पदविका व पदवी धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ -  सार्वजनिक आरोग्य विभाग२. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील थेट नियुक्त प्राचार्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता- उच्च व तंत्रशिक्षण३. सर्व महसुली विभागांत अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा समप्रमाणात भरणार. सरळसेवा व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम 2021 ही नवीन अधिसूचना काढणार- सामान्य प्रशासन४. गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात सुधारणा करण्याचा निर्णय- महसूल५. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेस पुणे जिल्ह्यातील चिखली येथे  विस्तार केंद्रासाठी जागा- उच्च व तंत्रशिक्षण६. रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय. शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी- उच्च व तंत्रशिक्षण विभाग७. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारीत मान्यता 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmarathaमराठा