टेम्पो-पिकअपची जोरदार धडक

By Admin | Updated: April 28, 2017 03:25 IST2017-04-28T03:25:18+5:302017-04-28T03:25:18+5:30

मुंबई - गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटे रत्नागिरी येथून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोला पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात

The tempo of tempo-pickup | टेम्पो-पिकअपची जोरदार धडक

टेम्पो-पिकअपची जोरदार धडक

रोहा : मुंबई - गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटे रत्नागिरी येथून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोला पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना कोलाडजवळ घडली.
टेम्पो चालक सचिन धुळप हे मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईकडे जात असताना वरसगाव रेल्वे स्टेशन हद्दीत आले. त्याचवेळी रत्नागिरीकडे जाणारे पिकअप चालक राजेंद्र राम मुंडेकरने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात राजेंद्र मुंडेकर, संदेश गुरव (रा. भादगाव, गुहागर, जि. रत्नागिरी) हे दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. (वार्ताहर)

Web Title: The tempo of tempo-pickup