शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तापमानाचा पारा लागला वाढू, यवतमाळमध्ये नोंदवले गेले सर्वाधिक तापमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 12:01 IST

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़.

ठळक मुद्देमराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता वातावरणही तापू लागले आहे. मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान यवतमाळ येथे ३९ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़.  मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली़ कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे़ .तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़. पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर येथे विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़. मराठवाड्यात ११ मार्चला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १२ ते १४ मार्च दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ .

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३६.६ , लोहगाव ३७.७ , जळगाव ३६, कोल्हापूर ३६.८ , महाबळेश्वर ३२.३, मालेगाव ३८.६ नाशिक ३४.९, सांगली ३७.८, सातारा ३६.७ सोलापूर ३८.९ , मुंबई ३१.२ , सांताक्रुझ ३२.६ , अलिबाग २९.४ रत्नागिरी ३३. ४.  पणजी३२. ४,  डहाणु ३१. ८, औरंगाबाद ३५़७, परभणी ३८.४, नांदेड ३८, बीड ३८, अकोला ३७.२, अमरावती३७.२ बुलढाणा ३२. १ , ब्रम्हपुरी ३८, चंद्रपूर ३८.२ , गोंदिया ३३.४ , नागपूर ३८, वाशिम ३८, वर्धा ३८, यवतमाळ ३९ -

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानRainपाऊस