राज्यातील तापमानात वाढ

By Admin | Updated: February 25, 2017 04:59 IST2017-02-25T04:59:08+5:302017-02-25T04:59:08+5:30

राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त ३९़९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

The temperature in the state increased | राज्यातील तापमानात वाढ

राज्यातील तापमानात वाढ

पुणे : राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त ३९़९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३६़५, जळगाव ३४़४, कोल्हापूर ३६़३, महाबळेश्वर ३३़६, मालेगाव ३४़९़, सातारा ३६़१, सोलापूर ३७़६, मुंबई ३३़४, अलिबाग ३१़८, रत्नागिरी ३९़३,डहाणू ३१़४, उस्मानाबाद ३६़९, औरंगाबाद ३५़२, परभणी ३५़३, अकोला ३५़४, अमरावती ३३़६, बुलढाणा ३३, चंद्रपूर ३५, गोंदिया ३३, नागपूर ३३़२, वाशिम ३२़२, वर्धा ३४, यवतमाळ ३४़ 

Web Title: The temperature in the state increased