शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मुंबईचे तायडे, हातिस्कर यांना शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 05:08 IST

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या १७ व माध्यमिकच्या ८ अशा एकूण २५ शिक्षकांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षात मुंबईचे नागोराव तायडे व तृप्ती हातिस्कर यांची निवड झाली आहे़

पुणे : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या १७ व माध्यमिकच्या ८ अशा एकूण २५ शिक्षकांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षात मुंबईचे नागोराव तायडे व तृप्ती हातिस्कर यांची निवड झाली आहे़राज्यातील २५ शिक्षकांचा सन्मानप्राथमिक विभाग - १. नागोराव तायडे (जयंतीलाल वैष्णव मार्ग, महापालिका मराठी शाळा, घाटकोपर, मुंबई), २. उज्ज्वला नांदखिले (जि. प. शाळा, साडेसतरा नळी, ता. हवेली, जि. पुणे), ३. शोभा माने (जि. प. शाळा क्र. १, चिंचणी, ता. तासगाव, जि. सांगली), ४. तृप्ती हातिसकर (प्रभादेवी मनपा शाळा क्र. २, मुंबई), ५. सुरेश शिंगणे (जि. प. शाळा, पिंपळगाव चिलमखा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा), ६. संजीव बागुल (जि. प. शाळा, सांभवे, ता. मुळशी, जि. पुणे), ७. रमेशकुमार फाटे (जि. प. शाळा, डोंगरगाव, जि. भंडारा), ८. ज्योती बेळवले (जि. प. शाळा, केवनीदिवे, ता. भिवंडी, जि. ठाणे), ९. अर्जुन तकटे (जि. प. शाळा, अहेरगाव, ता. निफाड, जि. नाशिक), १०. रुक्मिणी कोळेकर (जि. प. शाळा, वांगणी २, ता. करमाळा, जि. सोलापूर), ११. रामकिसन सुरवसे (जि. प. शाळा, नागोबावाडी, ता. औसा, जि. लातुर), १२. प्रदीप शिंदे (जि. प. शाळा, शिलापूर, जि. नाशिक), १३. अमिन चौहान (जि. प. शाळा, निंभा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ), १४. ऊर्मिला भोसले (जि. प. शाळा, महाळदापुरी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), १५. गोपाळ सूर्यवंशी (जि. प. शाळा, गांजुरवाडी, जि. लातुर)राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची यादीप्राथमिक विशेष शिक्षक१. अर्चना दळवी (जि. प. शाळा, बहुली, ता. हवेली, जि. पुणे)२. सुरेश धारराव (जि. प. शाळा, निफाड क्र. २, ता. निफाड, जि. नाशिक)माध्यमिक विभाग१. नंदा राऊत (मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, ता. आष्टी, जि. बीड)२. स्मिता करंदीकर (अहिल्यादेवी हायस्कूल, शनिवार पेठ, पुणे)३. नंदकुमार सागर (जिजामाता हायस्कूल, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे)४. शर्मिला पाटील (अंबिका विद्यालय, केडगाव, ता. अहमदनगर)५. सुनील पंडित (प्रगत विद्यालय, नवी पेठ, अहमदनगर)६. डॉ. कमलाकर राऊत (योगेश्वरी नूतन विद्यालय, अंबेजोगाई, जि. बीड)७. संजय नरलवार (प्रियांका हायस्कूल, कानेरी, जि. गडचिरोली)माध्यमिक विशेष शिक्षक१. मीनल सांगोले (मूकबधिर शाळा, शंकर नगर, नागपूर)सोनेरी क्षणमला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला, हा क्षण माझ्या आयुष्यातील सुवर्णाक्षरात लिहिण्याचा क्षण आहे. इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ आज मला मिळाले. मला पुरस्काराचे पत्र मिळाल्यावर, मी माझ्या आईच्या हातात दिले. त्या वेळी तिच्या चेहºयावरचा आनंद बघून खूप खूश झाले. पुरस्काराच्या प्रक्रियेत माझ्या मुलीची खूप मदत झाली. तिच्यासाठीही हा पुरस्कार आहे. मला खूप आनंद झाला आहे.- तृप्ती हातिस्कर,शिक्षिका, प्रभादेवी प्राथमिकमराठी शाळा क्रमांक २

टॅग्स :Teacherशिक्षक