शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३० लाखांहून जास्त किमतीच्या ई-वाहनांवर कर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती; पार्किंग धोरण लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:51 IST

...वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चीनी बनावटीच्या वाहनांवर कारवाई केली जाईल तसेच, राज्यात पार्किंगबाबतचे धोरण लवकरात लवकर आणण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत शुक्रवारी दिली.

मुंबई : मध्यमवर्गीयांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांवरील कर वाढवणार नाही. मात्र, ३० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के कर आकारण्यात येणार आहे. शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणा असलेल्या वाहनांनाच परवाना देण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चीनी बनावटीच्या वाहनांवर कारवाई केली जाईल तसेच, राज्यात पार्किंगबाबतचे धोरण लवकरात लवकर आणण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत शुक्रवारी दिली.

महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक २०२५ विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. मोटर वाहन कायद्यात सुसूत्रता आणणे, वाहनांच्या वजनावर आधारित कर आकारणीऐवजी वाहनांच्या किमतीवर आधारित कर आकारणी करणे, मोटार वाहन कराचे दर सध्याच्या बाजारमूल्याशी सुसंगत ठेवण्यासाठी कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

कमाल मर्यादा निश्चित; इतर वाहनांवर १% वाढपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक मांडताना सांगितले की अनेक इलेक्ट्रिक वाहनांची किंमत ५० ते ६० लाख रुपये असते. त्यामुळे अशांना कर सवलत देता येणार नाही. दुचाकी, तीनचाकी वाहने, मोटार वाहने आणि ओमनी बसेससाठी कमाल करमर्यादा ३० लाख रुपये करण्यात आली आहे. चारचाकी सीएनजी, एलपीजी वाहनांना लागू असलेल्या कर दरात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. तर, इमारत बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर यासारख्या वाहनांवर सात टक्के कराची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Automobileवाहनpratap sarnaikप्रताप सरनाईकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर