शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लॅक मनी’वर करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 04:13 IST

सहकारी बँकांचे व्यवहार तपासण्यासाठी दोन अधिकारी

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला २८ लाखांची खर्च मर्यादा असून कोणत्याही स्थितीत मर्यादपेक्षा जास्त खर्च उमेदवारांना करता येणार नाही, अशी ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. महाराष्ट्रातून मिळालेल्या 'फिडबॅक'मुळे निवडणूक काळात सहकारी बँकांमधून होणाऱ्या व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागातील दोन निवृत्त अधिकाऱ्यांना विशेष कामगिरीवर पाठवण्यात येईल. काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी धडपडणाºयाचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत.प्रत्येक जिल्ह्यात आयकर विभागातील अधिकारी असतील. शिवाय, दोन माजी वरिष्ठ अधिकारी 'खर्च निरिक्षक' (एक्सपेंडिचर आॅब्जरर्वर) म्हणून काम करतील. १९८२ साली आयआरएस झालेले मधू जी व वित्त सेवेतील मुरली यांना महाराष्ट्रात निवडणूक काळात पाठवण्या येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.पैशांचा काळाबाजार, आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. पारदर्शक निवडणूक होण्यासाठी आचारसंहितेचे कठोर पालन करावे लागेल, असेही अरोरा म्हणाले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तीनदा माहिती प्रसिद्ध करावी लागेल. अनेक राजकीय पक्षांनी खर्चाची मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. मात्र त्यात वाढ करण्यात आली नाही. २८ लाख रूपयांपर्यंतच उमेदवारंना खर्च करता येईल, असेही अरोरा यांनी सांगितले.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग