शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

विधानसभा निवडणूक बॅलेटपेपरवर घ्या : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 4:00 PM

लोकसभेला एकतर्फी निकाल लागल्याने संशय वाढला आहे.

ठळक मुद्देबॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास लोकांचा गैरसमज दूर होईलविधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार

पिंपरी : निवडणुकीतील इव्हीएम मशिनबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. सगळ्यांची वेगवेगळी मते आहेत. लोकसभेला एकतर्फी निकाल लागल्याने संशय वाढला आहे. मशिनमधील चीप बदलली जावू शकते.  प्रगत देशात निवडणूका बलेट पेपरवर होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभानिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. सांगवीतील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, आपले मत ज्याला दिले आहे. त्यालाच झाले आहे का याची मतदाराला माहिती कळणे आवश्यक आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास लोकांचा गैरसमज दूर होईल. त्यासाठी विधानसभा निवडणूक बलेट पेपरवर घेण्यास हरकत नाही.पवार म्हणाले, १) लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनाधार मिळविणे. जनतेला विश्वास देण्याचे आमचे ठरलं आहे. विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहोत. जागावाटपासंदर्भात काँग्रेस सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सर्व मित्रपक्षांना सोबत घेणार आहोत. २) निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत होते. परंतू, आता चौकशाची भीती दाखवून, प्रलोभने दाखवून विरोधी पक्षातील आमदारांना फोडले जात आहे. काहीजण आपले काही खरे नाही, ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून पक्षांतर करतात. निष्ठेला महत्व दिले जात नाही. ३) भिंती, इमारती पडण्याचा घटना घडत आहेत. नागरिकांचा जीव जात आहे. त्यावर काहीच कारवाई होत नाही. एकमेकांवर चुका ढकलण्याचे काम सुरू आहे. सत्ताधारी याला फोड त्याला फोड, प्रलोभने दाखवून सत्ता मिळविण्यात  दंग आहे. आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.  राज्यावर साडे चार लाख कोटींचा कजार्चा बोजा आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा