- संतोष बामणे रतलाम (मध्यप्रदेश) : महाराष्ट्र राज्यातून दिल्लीकडे जात असलेल्या विशेष स्वाभिमानी एक्सप्रेस बुधवारी रात्री पासून पाणी व रेल्वेच्या डब्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घंधी पसरली आहे. यामुळे रतलाम जक्शन मध्यप्रदेश रेल्वे स्थानकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यर्कत्यांनी रेल्वे रोखली धरली. व रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी यात तातडीने सुधारणा होण्यासाठी ही रेल्वे रोखली व याचा रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.
अखेर रेल्वे कोटा रेल्वे स्थानकात स्वच्छ करण्याचे व पाणी भरण्याचे ठरले रेल्वे कोट्याकडे रवाना