शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'‘त्या’ शेतकऱ्याला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 02:42 IST

विधान परिषद सभापतींचे निर्देश

मुंबई : कर्जमाफीसह विविध मागण्यांवर आपली व्यथा मांडण्यासाठी विधिमंडळात दाखल झालेले नामदेव पतंगे आणि अशोक मनवर या शेतकऱ्यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले. कोणताही गुन्हा केला नसताना शेतकºयांना अटक करणाºया पोलीस अधिकाºयाला तातडीने निलंबित करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेत अशोक मनवर या शेतकºयाचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र या शेतकºयाला अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. मध्यंतरी पतंगे यांनी शेतीसाठी किडनी विकण्याची सरकारकडे परवानगी मागितली होती, यामुळे ते चर्चेत आले होते. आपली व्यथा त्यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे मांडल्यानंतर मुंडे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. संबंधित पोलीस अधिकाºयावर कारवाई करून शेतकºयांची सुटका करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. यावर सभापतींनी पोलीस अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करून शेतकºयाची सुटका करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर