पुण्यात इसिसमध्ये जाणा-या संशयिताला अटक

By Admin | Updated: April 5, 2016 22:44 IST2016-04-05T22:29:20+5:302016-04-05T22:44:33+5:30

इस्लामिक स्टेटस ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी निघाल्याच्या संशयावरून पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

The suspects arrested in Pune are arrested | पुण्यात इसिसमध्ये जाणा-या संशयिताला अटक

पुण्यात इसिसमध्ये जाणा-या संशयिताला अटक

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ५ - इस्लामिक स्टेटस ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी निघाल्याच्या संशयावरून पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अब्दुल रौफ असे त्याचे नाव आहे. त्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे, अब्दुल रौफ हा मुळाचा कर्नाटकातील भटकळ गावचा रहिवासी आहे. 
 
लोहगाव विमानतळावर एनआयएने ही कारवाई केली. रौफ व्हाया दुबई मार्गे सिरीयात जाण्यासाठी निघाल्याचा एनआयएचा संशय आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.  सिरीया आणि इराकमधील आयएसच्या दहशतवाद्यांशी केलेल्या चॅटवरून गुप्तचर यंत्रणांची रौफवर नजर होती.

Web Title: The suspects arrested in Pune are arrested