शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"ए इज इक्वल टू बी, बी ईज इक्वल टू सी इट मिन्स..," निकालानंतर अंधांरेंनी फॉर्म्युलाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 21:14 IST

निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अधीन असतो. केंद्र सरकार सध्या भाजपचं आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. पाहा व्हिडीओ.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केलाय.

“निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अधीन असतो. केंद्र सरकार सध्या भाजपचं आहे. त्यामुळे ए इज इक्वल टू बी, बी ईज इक्वल टू सी इट मिन्स दॅड ए इज इक्वल टू सी. हे स्पष्ट आहे की भाजपच्या आदेशानं आणि आशीर्वादानं कालचा आदेश आलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याला अंतिम मानत नाही,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. 

“पक्षाचं नाव आणि राजकारण प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. प्रतीकांचं राजकरण महत्त्वाचं असतं. पण त्यापलिकडे जाऊन मूल्याधिष्ठीत राजकारणही महत्त्वाचं असतं. शिवसेनेनं लोकांच्या मनात काही मूल्य रुजवलेली आहेत. ज्यात मराठी माणसाचं हित, तोंडात राम आणि हाताला काम हे मूल्य महत्त्वाचं आहे. मराठी अस्मिता, मराठी बाणा शिवसेनेने कायमच जपलाय. त्या सर्व शिवसैनिकांची नाळ खोक्यांशी जोडलेली नाही, सत्तेशी जोडलेली नाही. त्यांची नाळ मातोश्री, सेनाभवन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशी जोडली आहे. त्यामुळे याचा आम्हाला काही फरक पडतो असं वाटत नाही. आम्ही या सर्वांसाठी मानसिकरित्या तयार आहोत,” असंही त्या म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंनीही केलं संबोधितकट कारस्थानाचं राजकारण सुरू आहे. शिवसेना संपवण्याचं काम सुरु आहे. मात्र शिवसेना संपवता येणार नाही. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असं म्हणत आता लढाई सुरु झालीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “तसेच आज माझ्याकडे काहीच नाही, परंतु मी खचलेलो नाही, खचणारही नाही, असं म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आजपासूनच निवडणुकांच्या तयारीला लागा, चोरांचा आणि चोर बाजारांचा आपण नायनाट करू,” असा आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना