शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

सुप्रिया सुळे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 2:43 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईमटाईम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईमटाईम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील ‘आयआयटी’च्या सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि पंतप्रधानांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, आयआयटी मद्रासचे डायरेक्टर भास्कर राममूर्ती, प्राईम टाईम फाउंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवासन आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम टाईम फाउंडेशन आणि ई-मॅगॅझीन ‘प्रिसेन्स’च्या वतीने प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरित्या प्रश्न उपस्थित करून त्याची तड लागेपर्यंत केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड केली जाते. या वर्षीच्या निवड समितीमध्ये खासदार आनंदराव अडसुळ व अर्जुन राम मेघवाल यांचा समावेश होता. (वा.प्र.)

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेnewsबातम्या