शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलीस अधिका-याची पत्नीसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 04:21 IST

निवृत्त पोलीस निरीक्षकाने पत्नीचा खून करून डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. बबन पांडुरंग बोबडे (वय ६४, मूळ गाव खटाव, जि. सातारा), त्यांची पत्नी सुरेखा (६०) अशी त्यांची नावे आहेत.

कोल्हापूर : निवृत्त पोलीस निरीक्षकाने पत्नीचा खून करून डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. बबन पांडुरंग बोबडे (वय ६४, मूळ गाव खटाव, जि. सातारा), त्यांची पत्नी सुरेखा (६०) अशी त्यांची नावे आहेत.बोबडे दाम्पत्य गेल्या एक वर्षापासून देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगर येथे फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते. सोमवारी रात्री जेवण करून दोघेही झोपले.मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मोलकरणीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतरतिने दिलेल्या माहितीनंतर नातेवाईकांनी घरात प्रवेश केला असता बोबडे दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. फ्लॅटमध्ये पोलिसांना पाच पानी चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये फ्लॅट सोडून जाण्यास घरमालकिणीने तगादा लावल्याच्या कारणातून आम्ही आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. मात्र, बोबडे यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. पत्नी सुरेखा यांना मधुमेहाचा त्रास होता. दोघांवरही औषधोपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येमागे आजारपण, कौटुंबीक वाद यापैकी काही कारण असू शकते का? या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर