शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

धनगर आरक्षणाबाबत अहवालाचा अभ्यास सुरू; उच्च न्यायालयात भूमिका मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 01:04 IST

मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने (टिस) धनगर समाजाचा अभ्यास करून त्याचा अहवाल ३१ आॅगस्ट रोजी राज्य सरकारपुढे सादर केला आहे. हा अहवाल विचाराधीन असून सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.धनगर व धनगड हा समाज एकच आहे का? या मुद्द्यावर ‘टिस’ला अभ्यास ...

मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने (टिस) धनगर समाजाचा अभ्यास करून त्याचा अहवाल ३१ आॅगस्ट रोजी राज्य सरकारपुढे सादर केला आहे. हा अहवाल विचाराधीन असून सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.धनगर व धनगड हा समाज एकच आहे का? या मुद्द्यावर ‘टिस’ला अभ्यास करण्याची विंनती सरकारने २०१५ मध्ये केली होती. त्यानुसार ‘टिस’ने ३१ आॅगस्टला सरकारपुढे अहवाल सादर केला. त्याचे विश्लेषण व अभ्यास सुरू आहे, असे सरकारने न्यायालयात सांगितले.‘धनगड’ महाराष्टÑात नाहीयाचिकेनुसार, २०१७ च्या राष्ट्रपतींच्या आदेशात राज्य सरकारने अनुसूचित जमातीत समाविष्ट केलेला धनगड समाज महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. मात्र, ती स्पेलिंग चूक आहे.

टॅग्स :reservationआरक्षण