शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा : मुक्ता टिळक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 11:35 IST

सन २०१९-२० हे लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

पुणे: दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आता स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळकांचा पुतळा राज्यशासनाकडून लवकरच बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्यता दिली असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा बसविण्यात आलेला नाही.  लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान लक्षात घेता त्यांचा पुतळा या ठिकणी बसविण्यात यावा अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्थांनी पत्र पाठवून  यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बाबत मागणी  केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा पुतळा बसविण्यास  मान्यता दिली असून त्यासाठीच्या खर्चाला देखील वित्त विभागाने मान्यता दिली असल्याचे टिळक यांनी सांगितले.  जुलै महिन्यात हा पुतळा बसविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सन २०१९-२० हे लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष असून, या निमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे टिळकांचा पुतळा बसविण्यात येत आहे. याबाबत विविध संस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला याचा आनंद असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकdelhiदिल्लीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMukta Tilakमुक्ता टिळक