शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 04:41 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांनी योग दिनापासून दूर राहणे पसंत केले.

मुंबई : जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाकडे राज्य सरकारने पाठ दाखवल्याचे रविवारी दिसून आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी योगासने केली आणि त्याचे व्हिडिओदेखील प्रसिद्धी माध्यमांकडे पाठवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांनी योग दिनापासून दूर राहणे पसंत केले.फडणवीस सरकारच्या काळात योग दिनाचा उत्सव केला जात असे. मंत्रालयात कार्यक्रम आयोजित केला जात असे, पण यावर्षी सरकारी पातळीवर तसे कुठलेही वातावरण नव्हते. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिक्षकेतर कर्मचारी कामावर आहेत. त्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन योग दिन साजरा करावा असे कोणतेही परिपत्रक शिक्षण विभागाने काढले नव्हते. शासकीय कर्मचाऱ्यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानेही काढले नव्हते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन