वसंत सरवटे
By Admin | Updated: May 5, 2016 05:03 IST2016-05-05T05:03:14+5:302016-05-05T05:03:14+5:30
वसंत सरवटे वयाच्या १७ व्या वर्षापासून व्यंगचित्र रेखाटने करत आहेत, पु.ल. देशपांडे, विं. दा. करंदीकर, विजय तेंडुलकर या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांसाठी वसंत सरवटे यांनी

वसंत सरवटे
वसंत सरवटे वयाच्या १७ व्या वर्षापासून व्यंगचित्र रेखाटने करत आहेत, पु.ल. देशपांडे, विं. दा. करंदीकर, विजय तेंडुलकर या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांसाठी वसंत सरवटे यांनी अव्याहत मुखपृष्ठ रेखाटली... ललिट मासिकात ठंठणपाळ या जयवंत दलवींच्या लेख मालिकेसाठी सरवटेंनी काढलेली चित्रे खूप गाजली. २००९ साली सरवटेंना इंडियन इन्स्टिट्युट आॅफ कार्टुनिस्टच्या वतीने जीवन गौरव देऊन सन्मानित करण्यात आले. नुकत्यात मुंबईत पार पडलेल्या कार्टुनिस्ट कंबाइनच्या व्यंगचित्रकार सम्मेलनातही त्यांना जीवन गौरव पुरस्कारने गौरवण्यात आले. मराठी व्यंगचित्रकारितेचा इतिहास हा वसंत सरवटे यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.