शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हार्बर, पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर विशेष लोकलने मुंबईकरांचा प्रवास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 18:07 IST

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या लाईफ लाइनला ब्रेक लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रशासनाने सर्व लोकल फेऱ्या या 'विशेष' फेऱ्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई, दि. 30 -  मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या लाईफ लाइनला ब्रेक लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रशासनाने सर्व लोकल फेऱ्या या 'विशेष' फेऱ्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला. परिणामी विविध स्थानकावर 0.00 या वेळेचे इंडिकेटर दिसत होते. सायंकाळच्या सत्रात मध्य हार्बर मार्गावर बऱ्यापैकी लोकल फेऱ्या सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे 'इंडिकेटर नको पण गाडी येऊ दे' अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत होती

हार्बर रेल्वे डाऊन मार्गावरील सीएटी ते पनवेल , पनवेल ते कुर्ला रेल्वे सुरू आहे. कुर्ला ते सीएसटी अद्यापही बंद असून लवकरच ही सेवा देखील सुरू करण्यात येईल.सीएसटी येथून डाऊन दिशेने रेल्वे सोडण्यात येत आहे. पण सध्या च्या परिस्थितीमुळे लोकल काही लोकल उशिराने धावणार आहेत. 

मध्य रेल्वे सायंकाळच्या सत्रात अप डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावरील सेवा सुर झाली आहे. टिटवाळा येथून सीएसटीकडे जाणारी वाहतूक विलंबाने धावत आहे. कल्याण-कुर्ला, ठाणे कुर्ला , डोंबिवली कुर्ला अशी वाहतूक देखील विलंबाने धावत आहे टिटवाळा ते कसारा मार्गावर पावसाच्या अडचणी मुळे काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. मरेच्या युद्धपातलीवर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

पश्चिम रेल्वेपश्चिम रेल्वे प्रशासनाला उपनगरीय रेल्वे सेवांबदल विचरले असता मुख्य जनसंपर्क अधिकारी आर. भाकर म्हणाले की आम्ही जे ट्विट करू ते पहा. रेल्वेचे सगळेच प्रवासी ट्विटर स्वही नसल्यामुळे प्रवाशांमध्ये याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान सायंकाळच्या सत्रात परेच्याअप आणि डाऊन लोकल सुरू असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघात टाळण्यासाठी स्पीड लिमीटसह लोकल धावत आहे. वेळापत्रक कोलमडल्याने परेवर ही गंतव्य स्थानकावर पोहचण्यासाठी लोकल फेऱ्याला उशिर होत आहे.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार