खासगी भेटीवर सोनिया गांधी गोव्यात

By Admin | Updated: January 3, 2017 04:49 IST2017-01-03T04:49:58+5:302017-01-03T04:49:58+5:30

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी विश्रांतीसाठी गोव्यात आल्या आहेत. ही त्यांची खासगी भेट आहे. गेल्या महिन्यातही त्या गोव्यात आल्या होत्या.

Sonia Gandhi on a private visit to Goa | खासगी भेटीवर सोनिया गांधी गोव्यात

खासगी भेटीवर सोनिया गांधी गोव्यात

पणजी : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी विश्रांतीसाठी गोव्यात आल्या आहेत. ही त्यांची खासगी भेट आहे. गेल्या महिन्यातही त्या गोव्यात आल्या होत्या. मोबोर-केळशी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या थांबल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवार छाननी समितीची मंगळवारी दिल्लीत बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो, गिरीश चोडणकर, प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत आदी नेते बैठकीनिमित्त मंगळवारी दिल्लीस जाणार आहेत. तर गेल्या महिन्यांत सोनिया गांधी या कन्या प्रियंकासह अचानक गोव्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Sonia Gandhi on a private visit to Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.