शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काही भागांत शाळा सुरू तर काही ठिकाणी बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 05:29 IST

महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याचे समजताच ‘स्कूल बस’चालकांनी बुधवारी स्कूल बस सोडणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरली. तर, सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाने पूर्व उपनगरातील अनेक शाळांनी शाळा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले.

मुंबई  - महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याचे समजताच ‘स्कूल बस’चालकांनी बुधवारी स्कूल बस सोडणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरली. तर, सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाने पूर्व उपनगरातील अनेक शाळांनी शाळा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. पण, पश्चिम उपनगरासह मुंबई शहरातील काही शाळा सकाळी भरल्या होत्या. पश्चिम उपनगरातील काही शाळांची दुपारी बंदचे स्वरूप हिंसक बनत असल्याने दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात आल्या.पूर्व उपनगरात बंदचे केंद्र असल्याने येथील बहुतांश शाळा या बंदच होत्या. काही शाळांमध्ये दहावीच्या पूर्व परीक्षा सुरू होत्या. पण, आजचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. बंदची हाक असल्याने अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, काही पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवले होते. चर्चगेट, सीएसएमटी, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, कांदिवली आणि बोरीवलीचा काही भाग या ठिकाणी बंदचे पडसाद उमटले नव्हते. पण, दुपारनंतर काही शाळांमध्ये शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी न पोहोचल्याने शेवटी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonभीमा-कोरेगाव