शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गॅसटंचाईवर उतारा; पेट्रोल पंपांवर मिळणार केरोसिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:10 IST

यापूर्वी केरोसिन बंद झाल्यामुळे डिलर्सची साखळी खंडित झाली. त्यामुळे सुरुवातीला पेट्रोल पंपांवर केरोसिन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई : राज्यात एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिली. तसेच एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहनही त्यांनी केले.

यापूर्वी केरोसिन बंद झाल्यामुळे डिलर्सची साखळी खंडित झाली. त्यामुळे सुरुवातीला पेट्रोल पंपांवर केरोसिन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

युद्धामुळे खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ -शेंगदाणा तेल १८८.२१ रुपयांवरून १९४.३२, राईचे तेल २००.६७ वरुन २०४.२२ रुपये , वनस्पती तेल १६०.४७ वरून १६०.६३ रुपये, सोया तेल १५३.६३ वरून १५९.३२ रुपये, सनफ्लॉवर तेल १७२.१६ वरुन १७८.०५ रुपये, पाम तेल १४५.६० वरून १४८.६० रुपये याप्रमाणे खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kerosene at Petrol Pumps: Solution to LPG Shortage in Maharashtra

Web Summary : Maharashtra government will provide kerosene at petrol pumps to address LPG shortage. Food Minister Chhagan Bhujbal assured citizens not to worry about LPG supply. War caused edible oil price increases.
टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपIranइराणWarयुद्ध