शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून अजित पवारांनी मलिकांना जवळ केले; संजय शिरसाटांनी मांडली स्पष्ट भुमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 14:56 IST

आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक बसणार नाहीत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नवाब मलिक यांना येण्यास मनाई केली असून ते आलेत. ते हिरोगिरी करत असतील तर ते जेलमध्ये जातील, असे शिरसाट म्हणाले. 

नवाब मलिक हे देशद्रोही आहेत. नवाब यांच्या आरोग्याची चिंता त्यांच्या वकिलाने व्यक्त केली म्हणून त्यांना बेल मिळाली आहे. नवाब मलिक अजित पवार गटात, की शरद पवार गटात आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुस्लिम मतांसाठी अजित पवारांना मलिक सोबत हवे आहेत, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडली. 

आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक बसणार नाहीत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नवाब मलिक यांना येण्यास मनाई केली असून ते आलेत. ते हिरोगिरी करत असतील तर ते जेलमध्ये जातील, असे शिरसाट म्हणाले. 

याचबरोबर अरुण गवळी हे लढले, लोकांना मारले नाही. परंतू, त्यांना आम्ही महात्मा म्हणत नाही. हे मी नाही तर बाळासाहेब ठाकरे म्हणालेले, असेही शिरसाट म्हणाले. याचबरोबर आदित्य ठाकरे दुबईला शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी गेलेले आहेत. तिथे चिंतन मनन करून काही दिवसात ते येतील, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. 

राजकारणात या गोष्टीला खूप महत्वाचा आहे. कोण कोणत्या जातीचा, त्याचे समाजाच असलेले वजन मग त्याने त्यासाठी कोणत्याही गोष्टी केल्या की त्याला बाजुला केले जाते. चलता है, म्हणत एक दिवस ते बुकांडी बसते ना. माझा मुस्लिम मतांना विरोध नाहीय. परंतू अशा ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या समाजाला धरून आपले राजकारण करतात त्याला आमचा विरोध आहे. मी काहीही केले तर माजी जमात मला वाचवते, हा जो प्रकार आहे ते चुकीचा आहे. नवाब मलिकमध्ये काय दिसले? फार मोठा विद्वान आहे, समाजासाठी काही काम केलेला व्यक्ती आहे का? भंगार विकणे, गुंडगिरी करणे, दाऊदसारख्या लोकांशी संबंध ठेवणे, या लोकांना जर महान समजू लागलो तर ज्यांना आपण महान समजतो ते महामानव आणि इतरांचे फोटो काढून यांचे लावावे लागतील, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSanjay Shirsatसंजय शिरसाटNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनNCPराष्ट्रवादी काँग्रेस