दवाखान्यात आला साप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 19:15 IST2016-07-13T19:10:47+5:302016-07-13T19:15:21+5:30

पूर्व विभागात कीर्ती सोसायटी येथील डॉक्टर प्रियांका कोडकानी यांच्या दवाखान्यात 6 फुटांच्या धामण जातीचा सर्प आल्याने एकाच खळबळ उडाली.

The snake came to the hospital ... | दवाखान्यात आला साप...

दवाखान्यात आला साप...

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 13 - पूर्व विभागात कीर्ती सोसायटी येथील डॉक्टर प्रियांका कोडकानी यांच्या दवाखान्यात 6 फुटांच्या धामण जातीचा सर्प आल्याने एकाच खळबळ उडाली. यावेळी हा साप औषधाच्या कप्यात दडून बसला होता.
उपचारदरम्यान हा साप डॉक्टरांच्या नजरेस पडला. त्यावेळी डॉक्टरांसह काही दक्ष नागरिकांनी सर्पमित्र कार्तिक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला, कार्तिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखू सापला पकडून सुरक्षित स्थळी सोडले.

Web Title: The snake came to the hospital ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.