यवतमाळमध्ये भीषण अपघातात सहा ठार

By Admin | Updated: January 23, 2017 16:37 IST2017-01-23T16:31:53+5:302017-01-23T16:37:28+5:30

यवतमाळ जिल्ह्यात आज स्काँर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले.

Six killed in Yavatmal | यवतमाळमध्ये भीषण अपघातात सहा ठार

यवतमाळमध्ये भीषण अपघातात सहा ठार

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - यवतमाळ जिल्ह्यात आज स्काँर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले.  अपघातातील मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील यवतमाळ-हिवरी मार्गावर हा अपघात झाला. 

Web Title: Six killed in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.