शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकरी मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:57 IST

यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलीकडे कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासन विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी

विशेष प्रतिनिधी मुंबई : यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलीकडे कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासन विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. आतापर्यंत २८ शेतक-यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह (कलम ३०४) गुन्हे दाखल करण्यात येतील. विशेषत: अप्रमाणित कीटकनाशकांच्या उत्पादकांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अप्रमाणित कीटकनाशकांची सर्रास विक्री करणाºया विक्रेत्यांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात येतील. शेतकरी मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्ती वा कंपनीला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.कीटकनाशकांमुळे आतापर्यंत झालेल्या २८ शेतकरी मृत्यूंपैकी यवतमाळ जिल्ह्यातील २०,नागपूर ५, अकोला २ आणि बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकºयाचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीसांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार