पुणे स्फोटामागे सिमी - एटीएस
By Admin | Updated: December 25, 2014 02:02 IST2014-12-25T02:02:31+5:302014-12-25T02:02:31+5:30
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ गेल्या वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटामागे सिमी या दहशतवादी संघटनेचा हात

पुणे स्फोटामागे सिमी - एटीएस
मुंबई: पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ गेल्या वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटामागे सिमी या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटाच्या सूत्रधारांना ओळखण्यात यश आल्याचे विधीमंडळात सांगितले. सूत्रांनुसार, गेल्या वर्षी मध्य प्रदेशमधील तुरुंगातून काही कैदी पळाले होते. त्यात सिमीचे सहा सदस्यही होते. त्यातील पाच जणांचा पुणे स्फोटात सहभाग होता.