शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

श्रावण सरींनी चिंब झाला श्रावण सोहळा; ‘लोकमत सखी मंच’चे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 14:39 IST

डिजिटल सोहळ्याचा साक्षीदार झाला संपूर्ण महाराष्ट्र

औरंगाबाद : लोकमत सखी मंच श्रावण सोहळा प्रस्तुत पॉवर्ड बाय स्टार प्रवाह असोसिएट स्पॉन्सर जाई काजळ, संजय घोडावत ग्रुप स्टार उत्पादन आणि डॉ रिचाज् युनिक क्लिनिक. आयोजित श्रावण सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजच्या समारोपीय सोहळ्यात सखींनी सहभागी होऊन आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात मुंबई येथील संस्कृती रंग माहीमच्या सखी ग्रुपने सादर केलेल्या मंगळागौरने झाली. कार्यक्रमाच्या असोसिएट पार्टनर असलेल्या डॉ. रिचाज् युनिक क्लिनिकच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. रिचा जैन यांनी सखींना त्वचेची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भांत मार्गदर्शन केले. याप्रसंगी आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.स्टार प्रवाह उखाणा तिच्याकरिता संजय घोडावत ग्रुपतर्फे स्टार मिठाई मेळा, डॉ. रिचाज् युनिक क्लिनिकतर्फे बेस्ट स्किन सेल्फी, जाई काजळतर्फे सेल्फी या स्पर्धांचे राज्यस्तरीय विजेते घोषित करण्यात आले.

सखींसोबत साधला मान्यवरांनी संवादसुप्रसिद्ध गायिका डॉ. नेहा राजपाल यांच्या सुरेल गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. स्टार प्रवाहवर सुरू झालेल्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या नवीन मालिकेतील कलाकार जयदीप आणि गौरी यांना भेटण्याच्या संधीसोबत सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता, निर्देशक, पटकथा लेखक महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी मालिकेचे विविध पैलू उलगडून सांगितले.सखींशी संवाद साधताना त्यांनी मालिकेबद्दल माहिती दिली. तब्बल दहा वर्षांनी टीव्ही मालिकेतून भेटायला येणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी सखी आतुर होत्या. वर्षा उसगावकर यांनीही सर्वांशी मुक्त संवाद साधला.मालिकेमध्ये कोल्हापुरी बाज असलेली भूमिका साकारायची असल्याने त्यासाठी मला विशेष मेहनत घ्यावी लागली असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यांचे मूळ गाव असलेलं गोवा हे त्यांच्यासाठी सुख आहे, असं त्या म्हणाल्या आणि जाता जाता छानसा उखाणाही घेतला .

उखाणा तिच्याकरिता विजेते : प्रथम : विनिता सोनजे (औरंगाबाद),द्वितीय : दीपा बाहेती (बीड) तृतीय : प्रियंका बोंब (पैठण)उत्तेजनार्थ : औरंगाबाद जिल्हा - संगीता खरे, सुनीता करवा, प्रीती सोनजे, विशाखा देशपांडे, नीलम वाघमारे, अनुपमा भोंडवे. बीड जिल्हा - सुषमा भुसारी, संगीत स्वामी, सूचिता पोखरकर, शुभांगी आनंदगावकर.सेल्फी विथ जाई काजळ विजेते : प्रथम : पुनम जाधव, द्वितीय : शीतल बाहेती, तृतीय : मनीषा तोष्णीवाल (परळी)उत्तेजनार्थ : औरंगाबाद जिल्हा - नम्रता बिल्हारे, प्रतीक्षा लाड, अंजली शास्त्री, अश्विनी गायकवाड, नेहा उदावंत, अंबिका जोशी. जालना जिल्हा - पल्लवी राऊत. बीड जिल्हा - नीलिमा केंद्रे, प्रतिभा तांबट, संगीता सपकाळस्टार मिठाई मेळा विजेते : प्रथम : प्रीती चौधरी, द्वितीय : प्रवीणा उगले