शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 09:15 IST

श्रद्धा आणि आफताब यांना एकत्र जिवंत पाहणारा साक्षीदार पोलिसांना शोधावा लागेल.

उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील -

सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना थंड डोक्याने केलेला खून असे वर्णन केले आहे, पण आफताबने ज्या पद्धतीने श्रद्धा वालकरचा खून केला, तिच्या शरीराचे तुकडे करून प्रेताची विल्हेवाट लावली आणि त्याच घरात राहिला, ते पाहून मी म्हणेन त्याने गोठलेल्या रक्ताने श्रद्धाचा खून केला. श्रद्धाचा खून आफताबनेच केला, हे सिद्ध करण्यासाठी दिल्ली पोलिसांपुढे काही आव्हाने आहेत...

- श्रद्धाचा खून करण्यामागे आफताबचा हेतू काय होता?- श्रद्धा आणि आफताब यांना एकत्र जिवंत पाहणारा साक्षीदार पोलिसांना शोधावा लागेल.- आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर काही रसायनांची फवारणी केली. ती रसायने कोणाकडून विकत घेतली आणि त्या विक्रेत्याकडून आफताबची ओळख पटवून घ्यावी लागेल.- आफताबने फ्रीज कोणाकडून विकत घेतला? त्या विक्रेत्याकडून आफताबची ओळख पटवून घेणे.- आफताबने श्रद्धाच्या मांसाचे व हाडाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रासायनिक तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांना ते सिद्ध करावे लागेल.- आफताबने विल्हेवाट लावलेले मांसाचे तुकडे मनुष्याचेच आहेत, हे सिद्ध करावे लागेल.- श्रद्धाच्या पालकांचे रक्त तपासून त्यांचे डीएनए व तुकडे केलेल्या मांसाचे डीएनए तपासून आफताबने विल्हेवाट लावलेल्या शरीराचे तुकडे श्रद्धाचेच आहेत, हे सिद्ध करावे लागेल.

सारांश असा की, हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असेल. पोलिसांना परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी निर्माण करावी लागेल. कधी-कधी साक्षीदार खोटे बोलतात. परिस्थितीजन्य पुराव्यांना कायदेशीर महत्त्व आहे. 

फौजदारी खटल्यात सरकारी पक्षाला आरोपीच्या विरोधात निःसंशयपणे गुन्ह सिद्ध करावा लागतो. आरोपीला केवळ अटक करून पोलिसांचे काम होत नाही. त्याला गुन्ह्यात दोषी असल्याचे सिद्ध करावे लागते. दिल्ली पोलिसांना आफताबला या खटल्यात आरोप सिद्ध करावे लागतील.- शब्दांकन : दीप्ती देशमुख

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरUjjwal Nikamउज्ज्वल निकमCrime Newsगुन्हेगारी