पेड न्यूजप्रकरणी अशोक चव्हाणांना कारणे दाखवा नोटीस

By Admin | Updated: July 13, 2014 19:16 IST2014-07-13T18:27:52+5:302014-07-13T19:16:35+5:30

पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कारणे नोटीस बजावली आहे.

Show cause notice to Ashok Chavan in paid news case | पेड न्यूजप्रकरणी अशोक चव्हाणांना कारणे दाखवा नोटीस

पेड न्यूजप्रकरणी अशोक चव्हाणांना कारणे दाखवा नोटीस

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १३ - पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कारणे नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्च वेळेत न दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्याच आला आहे. या नोटीशीचे उत्तर देण्यासाठी २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

Web Title: Show cause notice to Ashok Chavan in paid news case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.