शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

धक्कादायक ! पाच महिन्यांच्या गर्भवतीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 4:32 PM

सटाणा तालुक्यातील एक पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गर्भपात करण्यास नकार दिल्याने पती, दीर, सासरा यांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

नाशिक : सटाणा तालुक्यातील एक पाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गर्भपात करण्यास नकार दिल्याने पती, दीर, सासरा यांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विवाहितेवर शारीरिक व मानसिक अत्याचार करत अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पीडित रुपाली विलास कुमावत (रा.अंबिकानगर, सटाणा) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी विलास दशरथ कुमावत, योगेश दशरथ कुमावत, दशरथ गंगाधर कुमावत या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एकाही संशयितला अद्याप अटक झालेली नाही. योगेश याने पीडित महिलेवर पेट्रोल ओतले व पती विलास याने आगपेटीची काडी लावली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित रुपाली 55 टक्के भाजली असून, तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास व संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Womenमहिला