शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई शिक्षकमध्ये भाजपसमोर शिंदेसेनेचे आव्हान ; शिवाजी शेंडगे पुरस्कृत उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 10:21 IST

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घेतल्यानंतर आता शिंदेसेनेने मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घाेषित केले आहे. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघातील पुरस्कृत उमेदवाराविषयी माहिती दिली.

 मुंबई -  विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घेतल्यानंतर आता शिंदेसेनेने मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घाेषित केले आहे. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघातील पुरस्कृत उमेदवाराविषयी माहिती दिली. विधान परिषद निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होते. त्यामुळे शिंदेसेनेने उमेदवार देणे ही रणनीती आहे की भाजपच्या उमेदवाराला आव्हान असे तर्कवितर्क लढविले जात आहे.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि  नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत शिंदेसेनेने उमेदवार दिले होते. मात्र, भाजपसाठी शिंदेसेनेला मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घ्यावी लागली. खुद्द संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला अर्ज मागे घेतला, मात्र मोरे यांनी आज   मुंबई आणि  नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील शिंदेसेनेच्या उमेदवारांची माहिती दिली.  नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी किशोर दराडे यांचे नाव आधीच घोषित केले आहे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आम्ही शिवाजी शेंडगे यांचे नाव पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करत आहोत, असे मोरे म्हणाले. भाजपने मुंबई शिक्षकमधून शिवनाथ दराडे, उद्धवसेनेने ज. मो. अभ्यंकर, तर अजित पवार गटाने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शिक्षक भारती संघटनेने सुभाष मोरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

टॅग्स :BJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024