मुंबई में हार जायेगी शिवसेना - रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 20:34 IST2017-02-08T20:33:32+5:302017-02-08T20:34:16+5:30
भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना निवडून येणार नाही, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष खासदार रामदास आठवले म्हणाले.

मुंबई में हार जायेगी शिवसेना - रामदास आठवले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 08 - भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना निवडून येणार नाही, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष खासदार रामदास आठवले म्हणाले.
मुलुंडमध्ये सभेत भाजप व रिपाईची आज पहिली प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, मुंबई में हार जायेगी शिवसेना, क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना, हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना... एकत्र आल्यामुळे भाजप-रिपाई, आता शिवसेना निवडून येणार नाही.
दरम्यान, यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर टीका केली.