शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

शिवसैनिकांनी ST कर्मचाऱ्यांची समजूत काढली; तासगाव आगारातून 'लालपरी' धावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 3:26 PM

आज तासगाव आगारातून  शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू केली.

आज तासगाव आगारातून  शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू केली. शिवसेना शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे शिष्टमंडळ सकाळी आंदोलन स्थळी पोहोचले. सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय या प्रति सहानुभूती व्यक्त केली व एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या कर्मचारी संपादरम्यान काही राजकीय पुढारी जाणीवपूर्वक राजकीय भांडवल करून दुकानदारी करीत आहेत यामुळे कर्मचाऱ्यांची दिशाभूल होत असून कर्माचार्‍यांनी आडमुठे पणाची भुमिका न घेता कामावर हजर व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी शिवसेना शेतकरी प्रतिनिधी संदीप गिड्डे पाटील, तालुकाप्रमुख प्रदीप पाटील, तालुका संघटक जयवंत माळी, महिला आघाडी विधानसभा प्रमुख शोभाताई पिसाळ, युवासेना तालुकाप्रमुख नितीन राजमाने,  महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषाताई पाटोळे, शहरप्रमुख विशाल शिंदे, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिल दौंड.चिटनीस सुशांत यादव , प्रशांत गुंजले, प्रमोद सावंत, नितीन बाबर, तुषार धाबुगडे, केशव वाघमोडे, चिंतामणी यादव, आगारप्रमुख विरेंद्र होनराव, स्थानक प्रमुख सुनंदा देसाई,  सहायक वाहतूक निरीक्षक राजू जाधव, सतिश पाटील, सुतार, फोंडे, सतिश पाटील, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तरटे यांचेसह एसटी चालक वाहक उपस्थित होते.

टॅग्स :ST Strikeएसटी संपDhuleधुळे