शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

फोटो भगतसिंग यांचा, श्रद्धांजली चंद्रशेखर आझाद यांना; शिवसेना खासदार ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 16:23 IST

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं डिलीट

मुंबई: शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्विट शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींना महागात पडलं आहे. भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहताना चतुर्वेदी यांनी फोटो ट्विट केला. तो फोटो भगतसिंग यांचाच होता. मात्र त्याखाली चंद्रशेखर आझाद यांचं नाव होतं. ही चूक लक्षात येताच नेटकऱ्यांनी चतुर्वेदी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चतुर्वेदी यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलं.भाजपसोबत या, सत्तेत वाटाही घ्या; महाविकास आघाडीतल्या बड्या नेत्याला आठवलेंची ऑफरभगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चतुर्वेदी यांनी आज एक ट्विट केलं. 'दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे- चंद्रशेखर आजाद', असं फोटोखाली लिहिलं होतं. त्यामुळे फोटो भगतसिंह यांचा, तर श्रद्धांजली चंद्रशेखर यांना, ही गोष्ट नेटकऱ्यांची लक्षात आली. त्यांनी चतुर्वेदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर ट्विट डिलीट केलं.आठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद उत्तर प्रदेश सरकारचे माध्यम सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीका केली. 'शहीद भगत सिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. पण काही जणांना चंद्रशेअर आझाद आणि भगतसिंह यांच्यातील फरक कळत नाही. हे लज्जास्पद आहे,' अशा शब्दांत कुमार यांनी चतुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला.भाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार?; संजय राऊतांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

मृत्यूंजय कुमार यांच्या ट्विटला चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं. अशा अनेक चुका पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकांउटवरदेखील झाल्या आहेत,' अशा शब्दांत चतुर्वेदींनी प्रतिहल्ला केला.

टॅग्स :Bhagat SinghभगतसिंगShiv Senaशिवसेना