ठाण्यात 'या' नेत्यांच्या नातेवाईकांना शिवसेनेने दिली उमेदवारी

By Admin | Updated: February 4, 2017 15:48 IST2017-02-04T15:48:04+5:302017-02-04T15:48:04+5:30

महापालिका निवडणुकीत अन्य पक्षांप्रमाणे शिवसेनेनेही नेत्यांच्या नातेवाईकांना मोठया प्रमाणात उमेदवारी दिली आहे.

Shiv Sena has given candidacy to the relatives of Thane leaders | ठाण्यात 'या' नेत्यांच्या नातेवाईकांना शिवसेनेने दिली उमेदवारी

ठाण्यात 'या' नेत्यांच्या नातेवाईकांना शिवसेनेने दिली उमेदवारी

 ऑनलाइन लोकमत 

महापालिका निवडणुकीत अन्य पक्षांप्रमाणे शिवसेनेनेही नेत्यांच्या नातेवाईकांना मोठया प्रमाणात उमेदवारी दिली आहे. ठाण्यात तर, शिवसेनेच्या सर्व बडया नेत्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात आहेत. त्याची ही यादी. 

१) परीषा सरनाईक ( पत्नी)
२) पुर्वेश सरनाईक (मुलगा)
 
राजन विचारे फॅमिली
१) नंदिनी विचारे ( पत्नी )
२) मंदार विचारे ( पुतण्या)
 
एच एस पाटिल फॅमिली
१) एच एस पाटिल ( स्वत:)
२) कल्पना पाटिल ( पत्नी)
३)स्नेहा पाटिल ( सून )
 
एकनाथ शिंदे फॅमिली
१) प्रकाश शिंदे ( भाऊ)
 
सुभाष भोइर फॅमिली 
१) सुमित भोइर ( मुलगा)
 
देवराम भोइर फॅमिली
१) देवराम भोइर ( स्वत:)
२) संजय भोइर ( मुलगा )
३) उषा भोइर ( सुन)
४) भूषण भोइर ( मुलगा)
 
रविंद्र फाटक फॅमिली 
१) जयश्री फाटक ( पत्नी )
२) नम्रता फाटक ( वहिनी )
 
अनंत तरे फॅमिली
१) संजय तरे ( मुलगा )
२) महेश्वरी तरे ( सून )

Web Title: Shiv Sena has given candidacy to the relatives of Thane leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.