शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी १०; असे आहे महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप

By यदू जोशी | Updated: March 18, 2024 08:22 IST

तिघांच्याही कोट्यातील काही जागा वंचितला देण्यात येणार

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २२, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १० जागा लढणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. रामटेकच्या जागेबाबतचा वाद होता, पण आता तेथे काँग्रेस लढेल आणि सांगलीमध्ये शिवसेना लढेल, असा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सांगलीमध्ये पहिलवान चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार असतील. भिवंडीची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी लढवेल. हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देईल. ही जागा शिवसेनेच्या कोट्यातून शेट्टी यांना दिली जाईल.

कोट्यातील काही जागा वंचितला

  • शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आपापल्या कोट्यातील काही जागा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देतील.
  • तसा प्रस्ताव आंबेडकर यांना देण्यात आला आहे. ही संख्या चार ते पाच असू शकते. त्यात अकोला, नांदेडचा समावेश आहे, असेही समजते.

भाजप- शिवसेनेत चार जागांवर घमासान

  • भाजप- शिवसेनेत चार जागांवर रस्सीखेच सुरू आहे. त्यात रामटेक, यवतमाळ- वाशिम, कोल्हापूर आणि उत्तर पश्चिम मुंबईचा समावेश आहे.
  • चारही जागा शिवसेनेने २०१८ मध्ये जिंकल्या होत्या आणि तेथील खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी