शिर्डी : भाविकाने साईंना केले चांदीचे सिंहासन अर्पण
By Admin | Updated: November 1, 2016 14:57 IST2016-11-01T14:55:43+5:302016-11-01T14:57:14+5:30
दिवाळीचा मुहूर्त साधत गुजरात येथील एका भाविकाने साईबाबांना ३० किलो वजनाचे चांदीचे सिहासन अर्पण केले

शिर्डी : भाविकाने साईंना केले चांदीचे सिंहासन अर्पण
ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि, १ - दिवाळीचा मुहूर्त साधत गुजरात येथील एका भाविकाने साईबाबांना चांदीचे सिहासन अर्पण केले. गुजरातच्या बड़ोदा येथील जयस्वाल साई भक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी एक अनोखी भेट दिली. 30 किलो 190 ग्रॅम वजनाच्या या चांदीच्या सिहासनाचे किंमत अठरा लाख रुपये आहे.
हे चांदीचे सिहासन साईबाबांच्या चावड़ी मंदिरा मध्ये ठेवून बाबांची प्रतिमा या सिंहासनवर ठेवण्यात येणार असल्याची माहिती साई सस्थांच्या अधिकाऱ्यांनी दिली.