शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांची चौकशी योग्य नाही : रामदास आठवलेंनी केली पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 18:40 IST

शिवसेनेनंतर आता आठवलेंचीही पवारांना साथ

ठळक मुद्देपवार यांचा कारभार अतिशय सूक्ष्म आणि नियमाला धरून

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असताना शिवसेनेच्या पाठोपाठ आरपीआयनेही (आठवले गट) त्यांची पाठराखण केली आहे. आठवले यांनी पुण्यात पावसाचा तडाखा बसलेल्या टांगेवाला कॉलनीला भेट दिली. त्यावेळी त्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.त्यावेळी पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ते म्हणाले की, ' जरी आचारसंहिता लागू असेल तरीही त्यातून मार्ग काढून अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.यावेळी त्यांनी पवार यांच्या ईडी चौकशीवरही मत मांडले. ते म्हणाले की,पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत.त्यांची चौकशी करणे योग्य नाही हे अण्णा हजारे यांनीही सांगितले आहे.त्यामुळे त्यांची चौकशी ईडीनेही करू नये असे आमचे मत आहे.पवार यांचा कारभार अतिशय सूक्ष्म आणि नियमाला धरून असून ईडीनेही त्यांची चौकशी करू नये असे आमचे मत आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता आठवले यांच्या रूपाने आरपीआयही पवार यांना साथ देताना दिसत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवारGovernmentसरकारShiv Senaशिवसेना