शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे, कृषी कर्मचा-यांची शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:36 IST

वैजापूर (जि. औरंगाबाद) : कृषी खात्यातील कर्मचा-यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याने ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या म्हणीचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील शेतक-यांना आला.

वैजापूर (जि. औरंगाबाद) : कृषी खात्यातील कर्मचा-यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याने ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या म्हणीचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील शेतक-यांना आला. या प्रकरणी संबंधित कर्मचाºयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.बोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यातील कपाशीचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करुन दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. अंचलगाव येथे गणेश चोभे यांच्या शेतातील कपाशीचा पंचनामा तलाठी समाधान पैठणे व कृषी सहाय्यक पुंडे यांनी चक्क घोड्यावर बसून केला. याचा पुरावा म्हणून घोड्यावर स्वार असलेली छायाचित्रेही काढून घेतली. याच छायाचित्रांनी त्यांना अडचण केली.>घोड्यावर बसणे पडले महाग!उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी या कर्मचाºयांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. त्यावर, आपण केवळ शेतकºयांच्या आग्रहाखातर घोड्यावर स्वार झाल्याचा खुलासा कर्मचाºयाने केला.>औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यात बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार झाले होते.>हा प्रकार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असल्याची उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी