शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By admin | Published: August 07, 2016 11:05 PM

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीला लावण्याच्या अमिषाने हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा:या नबीन सोहनलाल बेदी (24) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. ७ : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीला लावण्याच्या अमिषाने हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा:या नबीन सोहनलाल बेदी (24) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याला 12 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. तो पुण्याच्या शिरूर भागातील रहिवाशी आहे. कामाच्या शोधात असलेल्या दिव्यातील या मुलीला जॉब ऑफरह्णचे एक पत्रक मिळाले. त्यावर दिलेल्या मोबाईलवर तिने आधी संपर्क साधला. त्यावेळी तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर 27 जुलै रोजी त्याने ह्यआपको जॉब चाहिए क्या? अशी विचारणा केली. तिने होकार देताच त्याने 28 जुलै रोजी तिला कोपरीतील एका हॉटेलमध्ये त्याने बोलविले. तिथे काम क्यों करना चाहती है, तुम काम मत करो, मै आपको दुसरी जगह काम दिलवाउँगा, असे म्हणत तिला एका ज्यूसमध्ये गुंगीचे औषध त्याने पाजले. ती बेशुद्ध त्याने तिला रिक्षाने दिवा येथील साबेगावच्या एका गाळयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्यावर गुदरलेला हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. कोपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचे नाव पत्ता माहित नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. गोपाळ यांच्या पथकाने त्याचा नाव पत्ता शोधून काढला. त्यानंतर आरोपी नबीन हा शनिवारी घोडबंदर रोड येथील एका हॉटेलात येणार असल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली. तो त्या हॉटेलमध्ये येताच 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.