सेतू मैत्रीचा :

By Admin | Updated: August 4, 2014 00:59 IST2014-08-04T00:59:36+5:302014-08-04T00:59:36+5:30

मैत्री दिनानिमित्त तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. परस्परांना फ्रें डशिप बँड बांधून युवकांनी आपले प्रेम व्यक्त केले. याप्रसंगी तरुणाईच्या उपस्थितीने फुटाळा फुलला होता. फुटाळा तलावाच्या चौपाटीवर

Setu friendship: | सेतू मैत्रीचा :

सेतू मैत्रीचा :

मैत्री दिनानिमित्त तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. परस्परांना फ्रें डशिप बँड बांधून युवकांनी आपले प्रेम व्यक्त केले. याप्रसंगी तरुणाईच्या उपस्थितीने फुटाळा फुलला होता. फुटाळा तलावाच्या चौपाटीवर एकमेकांच्या गळ्यात गळा घालून तरुणाईने जणू मैत्रीचा प्रतिकात्मक सेतूच तयार केला. उत्साह...आनंद...समाधान आणि प्रेम या साऱ्याच भावनांच्या संमिश्रतेने फुटाळ्याचे वातावरण सायंकाळी भारले होते. (छाया : सतीश सोनटक्के)

Web Title: Setu friendship: