शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सीरियल रेपिस्टची नालासोपाऱ्यात दहशत; ‘त्या’ तरुणाच्या शोधात पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 6:09 AM

नालासोपारा : ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा सीरियल रेपिस्ट नालासोपाºयात घुसला असून, त्याने एका बालिकेवर अत्याचार केला आहे, तर दुसरीवर अत्याचार करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आहे. नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाºयास २५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे. त्याच्यापासून सावध राहण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक ...

नालासोपारा : ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा सीरियल रेपिस्ट नालासोपाºयात घुसला असून, त्याने एका बालिकेवर अत्याचार केला आहे, तर दुसरीवर अत्याचार करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आहे. नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाºयास २५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे. त्याच्यापासून सावध राहण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले आहे.मुंबई आणि ठाण्यात अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा हा विकृत नालासोपारामध्ये वावरत असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह अनेक पथके स्थापन केली आहेत. मुलींनी दिलेल्या माहितीवरून त्याची रेखाचित्रे बनविण्यात आली आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांना जे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते, त्यातही हाच विकृत असल्याचे या पीडित मुलींनी ओळखले आहे. पोलिसांनी त्याची छायाचित्रे शहरातील विविध ठिकाणी लावली आहेत, तसेच पत्रके वाटून पालकांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. मुलींनी कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडे जाऊ नये, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.सबबी सांगून कृत्येमुलींना गाठत तुला वडिलांनी बोलाविले आहे, तुझ्या वडिलांनी पत्र दिले आहे, अशा सबबी सांगून तो निर्जनस्थळी घेऊन जायचा. तेथे अंगावर किडा पडल्याचे सांगून कपडे काढायला सांगायचा आणि मग बलात्कार करायचा. चार दिवसांत त्याने दोन मुलींवर अत्याचार केले. मंगळवारी त्याने नालासोपाºयातील संखेश्वरनगरमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता, तर गुरुवारी एव्हरशाइननगर येथे लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी