शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
3
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
4
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
5
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
6
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
7
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
8
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
9
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
11
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
12
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
13
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
15
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
17
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
18
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
19
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
20
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 

स्वतंत्र विदर्भासाठी आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:01 AM

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी मंगळवारी येथील तिरंगा चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. विदर्भ राज्याची निर्मिती न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देतिरंगा चौकात आंदोलन : केंद्र व राज्य सरकारचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी मंगळवारी येथील तिरंगा चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. विदर्भ राज्याची निर्मिती न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देण्यात आला आहे.वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोेलन समितीने लढा उभारला आहे. मंगळवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून तिरंगा चौकात सामूहिक आत्मक्लेश आणि उपोषण केले. आपण सत्तेत आल्यास विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात सत्तेचा काळ संपत आला. अजूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. विदर्भातील जनतेची सरकारने फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मतपेटीतून त्याचे उत्तर जनता देईल, असे सांगत शांततेच्या मार्गाने मंगळवारी सरकार विरोधात आत्मक्लेश केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, कोअर कमिटी सदस्य हेमंत मुदलीयार, महासचिव डॉ. विजय चाफले, दत्ता चांदोरे, प्रदीप धामणकर, निखिल खरोडे, वैभव चिळवे, जयंत बापट, सोनाली मरघडे, जितेंद्र हिंगासपुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ