शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीचे नियम बदलले; एकास एकदाच मिळेल लाभ, परदेशी शिक्षणासाठी १५०० डॉलर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:58 IST

एका कुटुंबातील दोन मुलांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. तसे प्रतिज्ञापत्र पालकांनी देणे अनिवार्य असेल.

मुंबई : खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठीच्याशिष्यवृत्ती नियमांमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बदल केले आहेत. भारतातील विद्यापीठात पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असेल अशा विद्यार्थ्यांनाही परदेशात पदव्युत्तर पदविका किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी आता शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 

 भारतातील विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ एका विद्यार्थ्याला फक्त एकदाच घेता येईल. मात्र, या योजनेंतर्गत पदव्युत्तर पदवीचा अभ्यास सुरू असताना त्या विद्यार्थ्यास  पीएच.डीसाठी शासन निर्णयात समाविष्ट विषयांमध्ये दर्जावाढ करण्याची संधी मिळाल्यास सदर विद्यार्थी याच योजनेंतर्गत पुढील अभ्यासक्रमासाठी लाभ घेण्यास पात्र राहील. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्याने अर्ज करून मान्यता घेणे बंधनकारक असेल. एका कुटुंबातील दोन मुलांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. तसे प्रतिज्ञापत्र पालकांनी देणे अनिवार्य असेल. निर्वाह भत्ता/इतर खर्च/ आकस्मिक खर्चदेखील विद्यार्थ्यांना दिला जाईल. अमेरिका व इतर देशांसाठी (ब्रिटन वगळून) १५०० यूएस डॉलर आणि ब्रिटनसाठी ११०० ब्रिटिश पाऊंड इतकी रक्कम दिली जाईल. 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती