शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सरपंच, ग्रा. पं. सदस्यांचे मानधन लवकरच वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 06:48 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर आता शासनाने सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचा बैठक भत्ता वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- समीर देशपांडेकोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर आता शासनाने सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचा बैठक भत्ता वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.ग्रामविकास विभागाने १८ सप्टेंबर २०१८ रोजी परिपत्रक काढून एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ या सहा महिन्यांसाठी वाढीव रकमेनुसार सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचा भत्ता किती होतो याची आकडेवारी मागविली आहे.सध्या २००० लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना ४०० रुपये, ८००० लोकसंख्येच्या गावांच्या सरपंचांना ६०० आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावच्या सरपंचांना ८०० रुपये मासिक मानधन दिले जाते. आता सदस्यांना प्रतिबैठक भत्ता २५ रुपयांवरुन २०० रुपये होईल.सुधारित मानधनलोकसंख्या टप्पा       मानधन० ते २०००                 १०००/-२००१ ते ८०००           १५००/-८००१ पेक्षा जास्त       २०००/-ग्रामपंचायती             २७९३२सरपंचांची संख्या       २७९३२सदस्य संख्या          २.३२ लाख

टॅग्स :sarpanchसरपंचMaharashtraमहाराष्ट्र