सप्तश्रृंगीदेवीचे २४ तास दर्शन
By Admin | Updated: March 25, 2017 02:17 IST2017-03-25T02:17:59+5:302017-03-25T02:17:59+5:30
येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रौत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

सप्तश्रृंगीदेवीचे २४ तास दर्शन
सप्तशृंगगड (नाशिक) : येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रौत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. देवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे. सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक नुकतीच ट्रस्टच्या कार्यालयात
झाली. (वार्ताहर)