शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Mohit Kamboj: "संजय राऊतांनी सामनाच्या कार्यालयात धमकावून 25 लाख रुपये घेतले", भाजप नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:06 IST

Mohit Kamboj allegation on Sanjay Raut: "माझ्याकडे पुरावे आहेत, मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?''

मुंबई:शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच सक्तवसुली संचालनालयाने(ED) राऊत यांची 11 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या कारवाईनंतर आता भाजप नेत्याने राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी संजय राऊत यांच्यावर धमकावून लाखो रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.

राऊतांवर धमकावून पैसे घेतल्याचा आरोपकेंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईनंतर भाजप विरुद्ध शिवसेना वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच बुधवारी ईडीने संजय राऊथ यांची संपत्ती जप्त केल्यानंतर राजकीय हालचालींना आणखी वेग आला. यानंतर आता आज भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर धमकावल्याचा आणि पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. 

मोहित कंबोज यांचं ट्वीट-

'पोलीस गुन्हा दाखल करणार का?' मोहित कंबोज यांनी व्हिडीओ शेअर करत राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''संजय राऊत यांनी 2014 साली मला सामनाच्या कार्यालयात बोलावले आणि धमकावून पैशांची मागणी केली. त्यांनी मला 50 लाखांची मागणी केली होती. त्यातील 25 लाख चेक स्वरुपात घेतले. हे पैसे व्याजासह परत करणार असल्याचे त्यांनी सांगितले, पण अजून पैसे परत केले नाहीत. या प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत, मी तक्रारही करत आहे. संजय पांडे, तुम्ही गुन्हा दाखल करणार का?'' असा सवाल कंबोज यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना