शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Rathod:  मी एकनाथ शिंदेंसोबत त्या रस्त्याने गेलो, वर्षावर नाही; संजय राठोड यांचा मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 21:43 IST

शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  राठोड यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा यासाठी बंजारा समाजाकडून २३ एप्रिलला मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे.

माजी मंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे वृत्त होते. परंतू यावर राठोड यांनी यावर खुलासा केला आहे. आपण उद्धव ठाकरेंना भेटलो नसल्याचे ते म्हणाले. 

संजय राठोड आणि मंत्री एकनाथ शिंदे हे वर्षावर जाताना दिसले होते. परंतू राठोड यांनी मी त्या रस्त्यावरून पुढे लिलावती हॉस्पिटलला गेलो, वर्षावर नाही, असे म्हटले. राठोड यांची कार शिंदेच्या ताफ्यासोबत होती. शिंदे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वर्षावर गेले होते. राठोड यांनी याबाबतही खुलासा केला आहे. 

मतदारसंघातील कामांसंदर्भात भेटण्यासाठी मी एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी मंत्रालयात आलो होतो. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एकत्र निघालो. मी त्यांच्यासोबत होतो, परंतू पुढे मी लिलावतीला गेलो, असे ते म्हणाले. तसेच मला मंत्रिमंडळात घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, मी राजीनामा दिलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्रिपद गमवावे लागलेले शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  राठोड यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा यासाठी बंजारा समाजाकडून २३ एप्रिलला मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. यावर राठोड यांनी महंतांची भेट घेऊन समाजाने माझ्या मंत्रिपदासाठी आंदोलन करू नये, असे आवाहन करणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे