शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जमीन घोटाळ्याविरोधात संदीप राऊत यांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:39 IST

ग्रामपंचायतीला ग्रामसेवक निवासी रहाण्यासाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी.

मोखाडा : तालुक्यात बनावट जमीन खरेदी विक्रीचे  दस्तऐवज बनवून अनेक जमिनीची खरेदी विक्री झालेली आहे  या जमीन घोटाळे खोरांवर कडक कारवाई करण्यात यावी  वाघ प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत  त्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला मिळावा. ग्रामपंचायतीला ग्रामसेवक निवासी रहाण्यासाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी.  गभलपाडा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणींसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत  सोमवारपासून  मोखाडा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत  मोखाडा तालुक्यात अनेक बोगस  जमीन खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत परंतु महसूल विभागाच्या मेहरबानीमुळे कारवाई केली जात नाही.  त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत यांना उपोषणाचे हत्यार उपसावे  लागले असून चौथ्या दिवशीही उपोषण  सुरूच असूनही  महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.  

टॅग्स :Strikeसंप